लोहारा ( धाराशिव ) : आगामी काळात पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयासाठी युवा सेनेच्या वतीने बांधणी करण्यासाठी युवासेना युवा विजय दौरा मराठवाडा विभाग यांच्या वतीने दि.१० रोजी करण्यात आला.
तुळजापुर येथे आई तुळजाभावनी देवीचा आशिर्वाद घेऊन झंझावात युवाशक्तीचा युवाविजय उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे व युवासेना मार्गदर्शन खा डॉ.श्रीकांत शिंदे युवा नेतृत्व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात,जल्लोषात घोषणाबाजी करण्यात आला. त्यानिमित्त लोहारा शहरात युवासेनेची बैठक सभा घेण्यात आली.
यावेळी युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे,मराठवाडा युवासेना निरीक्षक बाजीराव चव्हाण,मराठवाडा युवतीसेना निरीक्षक आकांक्षा चौगुले,मराठवाडा युवासेना निरीक्षक आविनाश जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश जगताप, युवासेना उपजिल्हाप्रमुख आदित्य हंबीरे,लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुबेंकर, उमरगा लोहारा विधानसभा संघटक शरद पवार, लोहारा प्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेविका सुमन रोडगे,नगरसेवक अविनाश माळी,अभिमान खराडे,संध्या शिंदे,उप तालुकाप्रमुख परवेज तांबोळी, प्रताप लोभे,परमेश्वर साळुंखे,आनंदसिंह बायस,
विद्यार्थी युवासेना उमरगा तालुकाप्रमुख संदीप चौगुले,नगरसेवक आरिफ खानापुरे, दिपक रोडगे,इंद्रजित लोमटे, ओम कोरे,प्रमोद बंगले,श्रीकांत भरारे, के.डी.पाटील,विनोद मुसांडे,सहदेव गोरे,योगेश देवकर,नारायण माळी, अभिजित जगताप,अक्षय गर्जे, विकास पवार,यशवंत मदनसुरे, हरिभाऊ जगताप, दादासाहेब जगताप,सचिन काजळे,संदीप गुंड,महेश देवकर,खंडू जाधव,महेश पाटील, बालाजी बाबळे, धर्मवीर जाधव, देवा महाजन,शाम राठोड, राजेंद्र पाटील, आगंद भोंडवे,अमोल माळी,दिनेश माळी, रोहन खराडे,बाळू कांबळे, संस्कार कांबळे, संदेश कांबळे,जिया जमादार, सगदीप कांबळे, प्रथमेश मोरे, स्वप्निल आगळे,राजेश चपळे,निरज रसाळ,शुभम कांबळे लोहारा तालुक्यातील सर्व युवासेना,शिवसेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज चिंनगुंडे यांनी केले.