महाराष्ट्र
-
परिस्थितीने पाय खेचले, पण जिद्दीने आकाश गाठले; जब्बार मुल्लांची लेक होणार डॉक्टर !
लोहारा ( जि. धाराशिव ) : घरची परिस्थिती हलाखीची… वडिलांचा छोटासा हॉटेल व्यवसाय… मर्यादित उत्पन्नात कुटुंबाचा गाडा ओढताना…
Read More » -
पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबरला जेवळी दौऱ्यावर; दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमाला राहणार उपस्थित!
लोहारा : धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
Read More » -
दुष्काळावर मात करण्यासाठी ‘जलतारा प्रणाली’चा पर्याय; लोहाऱ्यात उद्या कार्यशाळा !
लोहारा (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज असताना, जलसंधारणासाठी कमी खर्चात प्रभावी ठरणाऱ्या ‘जलतारा…
Read More » -
दुष्काळग्रस्त धाराशिवच्या जलसुरक्षेसाठी युवा मित्र, टाटा ट्रस्टचा पुढाकार; शेतकऱ्यांनी घेतले जलसंधारणाचे धडे!
सगरोळीच्या कृषी विज्ञान केंद्राला अभ्यास भेट; आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, भूजल पुनर्भरण आणि शाश्वत शेती पद्धतींची घेतली माहिती धाराशिव | प्रतिनिधी…
Read More » -
धाराशिवच्या दुष्काळी परिस्थितीच्या व्यथा विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या
लोहारा (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि. २३) सायंकाळी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त…
Read More » -
डीपीडीसीपेक्षा मराठवाड्याच्या जनआंदोलनाला महत्त्व दिले – आमदार स्वामी
लोहारा (प्रतिनिधी) : धाराशिव येथे गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीस आपण अनुपस्थित राहिल्याने प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली.…
Read More » -
जेवळीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन; मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर चढले आंदोलक
लोहारा (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीकडे…
Read More » -
जेवळीत सद्गुरू संत श्री बाळूमामा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न; मुस्लिम बांधवांच्या सहभागातून सामाजिक सलोख्याचे दर्शन
जेवळी, ता. लोहारा (प्रतिनिधी): लोहारा तालुक्यातील जेवळी येथे सद्गुरू संत श्री बाळूमामा पालखी सोहळा यंदाही अत्यंत भक्तीमय, उत्साहपूर्ण आणि सर्वधर्मसमभावाचा…
Read More » -
उमरग्यात शिवसेनेचा ‘चक्काजाम’; महावितरण, पीक विमा, स्मार्ट मीटरसह चार मुद्द्यांवर सरकारला इशारा
लोहारा/उमरगा : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा, लोहारा तालुक्यातील वंचित तीन महसूल मंडळांचा पीक विम्यात समावेश, NEET-TET पेपरफुटी…
Read More » -
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलैपासून ‘महाराजस्व समाधान शिबिर’; उमरगा येथे विधानसभा स्तरावरील शिबिर
लोहारा ( प्रतिनिधी ) . महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत मा.श्री अजितदादा…
Read More »