आठ हजाराची लाच घेताना अभियंत्यासह आष्टाकासार ग्रामपंचायत शिपाई एलसीबीच्या जाळ्यात..

उस्मानाबाद : 

यशस्वी सापळा कारवाई अहवाल
दि. 05/01/2023

▶️ युनिट :- उस्मानाबाद

▶️ तक्रारदार :- पुरुष,वय- 55 वर्षे

▶️ आरोपी लोकसेवक :-
1) आलोसे :-सय्यद परवेज सलीम,वय 31 वर्षे
पद :- ग्रामीण गृहनिर्माण अभियंता , तहसील रोड, तालुका लोहारा
जिल्हा उस्मानाबद (ईलोसे)
2) आलोसे :- दयानंद विश्वनाथ टिकंबरे ,वय 57 वर्षे
पद: – शिपाई, ग्रामपंचायत कार्यालय आष्टाकासार ता.लोहारा, जिल्हा उस्मानाबाद ( वर्ग 4)

➡️ लाचेची मागणी :- रुपये 10000/-

➡️ लाचेची स्वीकृती :- रुपये 8000/-

▶️ कारण : – यातील तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजूर अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे बिल काढण्यासाठी इतर लोकसेवक क्रमांक .1 यांनी 10000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून आज रोजी आलोसे क्रमांक 2 यांचे मार्फतीने 8000/- रुपये लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली.

▶️ सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.7719058567

▶️ मार्गदर्शक- मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361

मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994

मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100

➡️ सापळा पथक – पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!