छत्रपती संभाजीनगर : शुक्रवार दि. 14/02/2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टी ची संघटन पर्व विभागीय कार्यशाळा पार पडली.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विक्रांत दादा पाटील, कॅबिनेट मंत्री मा. श्री. अतुलजी सावे साहेब, मराठवाडा संघटन मंत्री मा. श्री. संजयजी भाऊ कौडगे, मा. केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे, आमदार सुरेशजी धस, भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष मा.श्री. संताजी काका चालुक्य-पाटील, मा. प्रदेश उपाध्यक्ष बसवराजजी मंगरुळे, आमदार (भोकरदन) संतोष दानवे, आमदार (केज) नमिता मुंदडा, आमदार (फुलंब्री) अनुराधा चव्हाण व विभागातील इतर जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच सदर कार्यशाळेस भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, जिल्हा बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक प्रमोद पोतदार, तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मुरलीधर होणाळकर, प्रसिद्धिप्रमुख निकेश बचाटे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयशकुमार दंडगुले, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर आदी उपस्थित होते.