राजकीय

लोहारा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण खालील पद्धतीने सुटले आहे.

 

अनुसूचित जाती महिला

विलासपूर पांढरी, चिंचोली रेबे व हराळी

अनुसूचित जाती

दक्षिण जेवळी, जेवळी, फणेपुर व वडगाव वाडी

नामाप्र महिला

लोहारा (खुर्द), तोरंबा, आष्टा कासार, हिप्परगा (रवा) , धानुरी, कानेगाव

 नामाप्र

नागुर, कास्ती (बु) ,माळेगाव, हिप्परगा सय्यद, वडगाव गांजा, मुर्शदपूर

 सर्वसाधारण महिला

उंडरगाव, कोंडजीगड , मोघा ( बु),नागराळ , बेडकाळ , भातागळी , कास्ती (खुर्द), मार्डी, भोसगा, तावशीगड, बेलवाडी , उदतपूर , एकोंडी (लो)

 सर्वसाधारण

माकणी,खेड, राजेगाव , अचलेर , दस्तापुर , सास्तुर, होळी,चिंचोली काटे, करजगाव, सालेगाव, आरणी, करंवजी,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!