राजकीय

भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

लोहारा / उमरगा :
भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल परंडा तालुका भाजपा कार्यालयात दि.7 ऑक्टोंबर 2024 रोजी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने माजी आ. सुजितसिंह ठाकुर यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

   यावेळी भाजपा लोहारा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (अचलेर), भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला (लोहारा), भाजपा उपतालुकाध्यक्ष बालासिंग बायस (अचलेर), भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड.जहिर चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी चव्हाण (जेवळी), राजेंद्र सोलकंर, हिमालय वाघमारे, अदि उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!