राजकीय

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

उमरगा / लोहारा : उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नावाची निवड झाल्यानंतर आज गुरुवारी दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार चौगुले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, उमरगा यांच्याकडे अर्ज दाखल केला.

  यावेळी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सर, ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मराठवाडा युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड यांची उपस्थिती होती.

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!