क्राईम

लोहारा पोलीसाची अवैध मद्य विरोधी कारवाई ; गुन्हा दाखल

लोहारा : लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-रवी नारायण नेरला, वय 44 वर्षे,रा. वडगाव गांजा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.14.10.2024 रोजी 18.30 वा. सु. हॉटेल दुर्गा माताचे पाठीमागे अंदाजे 760 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 19 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!