सामाजिक

श्रेयशच्या वाढदिवसासानिमीत्त आश्रम शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

लोहारा : लोहारा तालुक्यातील वडगाव गां. येथील पोलिस पाटील मारुती लोहार याचे चिरंजीव श्रेयश लोहार याच्या 17 व्या वाढदिवसासानिमीत्त मार्डी येथील आश्रम शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रशाळेतील शिशक नेताजी सोमवंशी सर,बाळू मुले सर व राहुल चव्हाण सर सोबत मित्रपरिवार शिवप्रसाद होंडराव, ओमकार स्वामी, जिशान जमादार, रीहान सुंबेकर,इरफान बागवान, गौरव पाटील,आदित्य चौगुले, वैभव पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!