लोहारा प्रतिनिधी
लोहारा शहरातील माजी शिक्षक वय ८० वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्याच्या पश्चात पाच मुले पत्नी सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर लोहारा येथील सार्वजनिक समशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात शनिवारी दि १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे, कै. मधुकराव गुंडेराव माळवदकर यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत.