विजया गोरे यांचे निधन

लोहारा : लोहारा तालुक्यातील बेडकाळ येथील विजया अशोक गोरे (वय ५७) यांचे शनिवारी दुपारी साडे चार वाजता अल्प आजाराने निधन झाले आहे.
यांच्या पार्थिवावर रात्री साडे आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती,दोन मुले,सुन, नातवंडे असा परीवार आहे. संभाजी ब्रिगेडचे महेश गोरे यांच्या त्या आई होत.