राज्यपाल रमेश बैस यांची घेतली शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट 

मुंबई : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य कराव्यात तसेच अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. विनायक राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, गटनेते आ. अजय चौधरी, आ.कैलास दादा पाटील आ. सुनील प्रभू, आ. अनिल परब, आ. रविंद्र वायकर, आ. रमेश कोरगावकर, आ. प्रकाश फापर्तेकर, आ. सुनील शिंदे, आ. ऋतुजा लटके, आ. सचिन अहिर, आ. विलास पोतनीस, आ. राहुल पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!