लोहारा: तालुक्यातील आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक ब्रह्मानंद संगंप्पा कडते (वय ६०) यांचे सोमवारी (ता. आठ) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्याव अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुली, जावाई, नातवंडे, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.