धाराशिव
लोहाऱ्यात बसवेश्वर गणेश मंडळाच्या वतीने महिलांसाठी रंगतदार स्पर्धा

लोहारा : लोहारा शहरातील श्री बसवेश्वर गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी आकर्षक व उपयुक्त अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून स्पर्धांना विशेष रंगत आणली.
संगीत खुर्ची (दि. ३ सप्टेंबर २०२५, वेळ – दुपारी ३ वाजता)
-
प्रथम – सौ. सारीका प्रमोद बंगले (नगरसेविका)
-
द्वितीय – सौ. नाजमिन आयुब शेख (मा. उपनगराध्यक्ष)
-
तृतीय – सौ. मयुरी अमोल बिराजदार (नगरसेविका)
पक्कड गेम
-
प्रथम – सोन्याची नथ (कृष्णा ज्वेलर्स, लोहारा)
-
द्वितीय – पैठणी साडी (समर्थ कलेक्शन)
-
तृतीय – वर्क साडी (सिध्दी साडी सेंटर, लोहारा)
बकेट बॉल (दि. ४ सप्टेंबर २०२५, वेळ – दुपारी ३ वाजता)
-
प्रथम – सौ. मुमताज अमिन सुंबेकर
-
द्वितीय – सौ. तुलसी प्रशांत काळे
-
तृतीय – सौ. सविता शहाजी जाधव (संचालिका, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा)
उखाणे स्पर्धा
-
प्रथम – सोन्याची नथ (कृष्णा ज्वेलर्स, लोहारा)
-
द्वितीय – पैठणी साडी (समर्थ कलेक्शन, लोहारा)
-
तृतीय – वर्क साडी (बाबा कलेक्शन, लोहारा)
या सर्व स्पर्धांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष वैजिनाथ मणिकशेट्टी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव बाजीराव पाटील यांनी केले.




