प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मध्ये महाराष्ट्र दिन साजरा


त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सेंटर हेड संतोष गुंजोटे , माजी हेड बालाजी भालेराव , माजी क्लस्टर हेड सदाशिव साबळे , सेंटर हेड इस्माईल तंटे , सोलार इलेक्ट्रिशियन ट्रेनर आदित्य ढोमने , मेसन ट्रेनर दिनेश धुळे ,वेल्डिंग ट्रेनर तुषार निदानकर पेंटिंग ट्रेनर शिवाजी चित्ते , प्रशांत बारसे ,ईश्वर कांबळे, दत्ता जमादार , बालाजी कदिरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व महाराष्ट्र गीत सादर केले. यादरम्यान विध्यार्थ्यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उत्तम असे सुरक्षित माणसाचे सादरीकरण करून महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित साखरे ,आभार प्रदर्शन कृष्णा पौळ यांनी केले.यावेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.