लोहारा ( जि. धाराशिव ): प्रतिनिधी
भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला यांच्या कन्या निलोफर आणि उमरग्याचे म.रब्बानी मेहबुब शेख यांचे चिरंजीव रौफ शेख यांचा साखरपुडा समारंभ २२ जून रोजी लोहारा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा नेते हर्षवर्धन चालुक्य, युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड, युवती सेना निरीक्षक अॅड. आकांक्षा चौगुले यांचा समावेश होता.

या प्रसंगी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर,गटनेत्या सारिका बंगले, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना नेते राजेंद्र माळी, आळंदचे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सलगरे, हाफिजसाब शमशोद्दीन साहब, शिवसेना उबाठा गट तालुका प्रमुख अमोल बिराजदार, राष्टवादी कॉग्रेस (शरद पवार गट) नरदेव कदम, राष्टवादी कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, युवा सेना विधानसभा प्रमुख शरद पवार, उमरगा शिवसेना शहर प्रमुख योगेश तपसाळे, माजी गटनेते अभिमान खराडे, के.डी. पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, माजी नगरसेवक आयुब शेख, डॉ.आम्लेश्वर गारठे, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक गौस मोमिन, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, शिवाजी अप्पा कदम, भगवान पाटील, भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष संजय कदम, उबाठा गट शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, प्रकाश गर्जे, सोमनाथ माळी, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, आस्लम शेख, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार बालाजी बिराजदार, पत्रकार गिरीश भगत, पत्रकार महेबुब फकिर, रामेश्वर जाधव, महादेव धारुळे, जालिंदर सितापुरे, प्राचार्य शहाजी जाधव, भातमाता मंदिरचे पुर्ण वेळ कार्यकर्ते शंकर जाधव, शिक्षक पतसंस्था संचालक विकास घोडके, प्रदिप पाटील, किरण सुर्यवंशी, सोएब शेख, कॉग्रेसचे ईस्माल मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य जफर मुलानी, एकबाल कुरेशी, जैन्नुद्दीन बौवडीवाले, मुसा औटी, अल्पसंख्यक कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, जब्बार मुल्ला, ताहेर मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, बिलाल मुल्ला, जलाल मुल्ला, आशो औटी, सलीम औटी, मेहबुब मुल्ला, आस्लम आत्तार, शरीफ बागवान, तोहीद ईनामदार, आफताप मुल्ला, आरबाज शेख यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, पत्रकार संघ, व्यापारी मंडळ व इतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समारंभ आनंददायी वातावरणात, एकोप्याने आणि सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडला.
Back to top button
error: Content is protected !!