“भारत जोडो यात्रा” पूर्वतयारी निमित्त आढावा बैठक

हिंगोली : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली ऐतिहासिक “भारत जोडो यात्रा” पूर्वतयारी निमित्त आढावा बैठक काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते तथा भारत जोडो यात्रा महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक मा. आ. बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष तथा भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्हा प्रभारी बसवराज पाटील व आ. प्रज्ञाताई सातव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

HTML img Tag Simply Easy Learning


यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष माजी आ. मोहन दादा जोशी, माजी आ. भाऊ पाटील कोरेगावकर, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ऋषिकेश देशमुख, विलास गोरे, उमाकांत शेवाळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!