शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात विधानसभा अध्यक्ष लोमटे सहभागी

शिर्डी : शिर्डी येथे होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथन वेद भविष्याचा शिबीरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे हे सहभागी झाले आहेत.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील, आ.नरहरी झिरवळ,माजी मंञी धनजय मुंडे, रुपालीताई चाकणकर, अँड.रुपालीताई ठोंबरे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यासह आदींची भेट घेतली.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे,संजय पाटिल दुधगावकर , लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके , संजय निंबाळकर,आयुब शेख आदी उपस्थित होते.