लोहारा शहरात आज आरोदास रूग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन

दिनांक : 04 Augst 2023
वार : शुक्रवार
वेळ: 5 ते 7 सायंकाळी
स्थळ: आरोदास रूग्ण सेवा केंद्र लोहारा,आंबेडकर चौक लोहारा.
फेब्रुवारी 2023 ला,आपल्या आरोदास कंपनीच काम लोहारा तालुक्यातील विविध गावा मध्ये आपण सुरू केल होत,आता पूढे आपल्या सर्व पेंशटला ऊत्तम सेवा देण्यासाठी, लोहारा व माकणी येथे आपण आरोदास रूग्ण सेवा केंद्र सूरू केले आहे..
या केंद्राद्वारे घरपोच चालु मेडीसिन देणे, घरी येऊन बेसीक तपासणी करणे ,गरजेनुसार पेशंट यांना शहरातील रुग्णालयला घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय करने अशा, वीवीध सूवीधा आपण राबवत आहोत.
आपण सर्वांनी आरोदास रूग्ण सेवा केंद्र, लोहारा उद्घाटन कार्यक्रमास येऊन आशीर्वाद द्यावा अशी विनंती दयानंद पाटील यांनी केले आहे.