सोलापूर – पंचायत शिक्षण विभाग दक्षिण सोलापूर 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन या दिवशीचा पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2024- 25 चा तालुकास्तरीय दक्षिण सोलापूर तालुक्याचा , आदर्श विषय शिक्षक पुरस्कार श्रीमती दिपाली गुरुनाथ बोराळे ( सौ.दिपाली अमोल तिपणे ) पुरस्कार प्राप्त झाला.
त्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा कुंभारी येथे कार्यरत असून त्यांची विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत तंत्रस्नेही शिक्षक आहेत. उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मार्गदर्शन केले आहेत.