शिवसेना लोहारा तालुका याच्या वतीने नुतन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तहसिल कार्यालयाचे नुतन तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांचा शिवसेना लोहारा तालुका यांच्या वतीने शिवसेना तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अर्थ व बांधकाम समिती सभापती अमिन सुंबेकर, नगरसेवक गौस मोमिन, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, सुरेश दंडगुले, प्रताप लोभे, ओम कोरे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बिराजदार, अदिनाथ चव्हाण, आप्पा कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य धर्मविर जाधव, आदि, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!