धाराशिव
लोहारा शहरासह परिसराचा शुक्रवारी पाच तास वीजपुरवठा खंडित होणार

लोहारा (धाराशिव) : उजनी येथील 132kv/33kv सबस्टेशन मध्ये मेंटणस साठी उद्या दिनांक 10-01-2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजे पर्यंत लाईट बंद राहणार आहे .तरी सर्व ग्राहकांनी याची नोद घ्यावी.
महितीस
महावितरण ऑफिस लोहारा



