शैक्षणिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

लोहारा (धाराशिव) :जि ल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिन साजरा करण्यात आला विद्यार्थी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या गणेशात आली होती. कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई बद्दल भाषण व कविता गायन केले व इयत्ता सहावी व सातवीच्या मुलींनी सावित्रीची ओवी म्हणून दाखवली. मोठ्या उत्साहात बालिका दिन शाळेमध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक अनंत कानेगावकर मोरवे खिजर सुनंदा निर्मले कलशेट्टी मल्लिकार्जुन बबीता शिंदे शालेय पोषण आहार कर्मचारी छाया जाधव व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!