धाराशिव : वसंत कुंडलिक गायकवाड ते सेवानिवृत्त कृषी अधिकारी होते वय (65 यांचे) बुधवार सोलापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान सकाळी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिव वरती बुधवारी सायंकाळी पाच वाजता धाराशिव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे