शैक्षणिक

कु.श्वेता झिंगाडे हि विभागस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा / उमरगा – प्रतिनिधी

नांदेड येथे नुकत्याच झालेल्या विभागीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत लोहारा शहरातील कु,श्वेता शिवराज झिंगाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला असून तिचा भारतीय डाक विभागाच्या वतीने व शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला,असून या यशा मध्ये तिला आई वडील व क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व तसेच तिची राज्यस्तरीय स्पर्धा साठी ही निवड झाली आहे, याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक केलं जातं असून पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा देण्यात येत आहेत, यावेळी पोस्टमास्टर उद्धव कलारे, संतोष चव्हाण, बालाजी पांचाळ,दत्त विठ्ठल हाके,कल्याण कांबळे याच्यासह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!