निम्न तेरणा प्रकल्पाचे 4 वक्रद्वारे 10 सेंटिमीटरने उघडूण तेरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार

ALERT
*विसर्ग पूर्व सूचना*
*निम्न तेरणा प्रकल्प माकणी*

*माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटे पाऊस पडला असल्यामुळे येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने*
*आज दि. 24/09/2024 रोजी ठीक 17.30 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे 4 वक्रद्वारे 10 सेंटिमीटर ने उघडूण तेरणा नदीपात्रात 1526 क्यूसेक्स (43.226 क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.*

धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.

*पुरनियंत्रण कक्ष*
*निम्न तेरणा प्रकल्प माकणी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!