लोहारा प्रतिनिधी / महेश गोरे
लोहारा तालुक्यातील श्री शंभो महादेव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा आत्मा से प्रकल्प संचालक खंडेराव सराफ यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील भारत माता मंदिर येथे संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद नामा वॉटर संस्थेचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक कांतीलाल गीते, संस्थेचे संचालक धनंजय फत्तेपुरे आधी उपस्थित होते व व कंपनीचा ताळेबंद मांडण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना कांतीलाल गीते यांनी सेंद्रिय शेती बाबत माहिती देऊन वॉटर संस्थेच्या कार्याची माहिती देखील कंपनीच्या सभासदांना व शेतकऱ्यांना दिली.
HTML img Tag
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!