लोहारा शहरात आज ठिय्या व रुमणे आंदोलन

लोहारा : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आमदार कैलास पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठींबा दर्शविण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी ११ : ३० वाजता लोहारा शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गट, युवासेना, महीला आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने ठिय्या व रुमणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!