प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी महेश देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक युवा उद्योजक श्री महेश देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल कोराळ युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भरत (आबा) भगत, उमाकांत भोसले, अमोल चव्हाण यशपाल कांबळे, मुकेश बालापुरे, चंद्रकांत जाधव, संगप्पा स्वामी, उमरगा तालुका युवक काँग्रेस सोशल मीडिया उपाध्यक्ष अमरजीत भगत, शेखर साळुंखे, विष्णू (बप्पा) साळुंखे, अमोल कमलाकर सुरवसे, सतीश गायकवाड, आत्माराम सुरवसे, विजय पवार, बाळू सूर्यवंशी यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!