आ.कैलास पाटील यांच्या उपोषणाला वाडी वडगाव ग्रामपंचायतचा पाठींबा

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या आमदार कैलास पाटील यांच्या बेमुदत उपोषणास लोहारा तालुक्यातील वाडी वडगाव येथील ग्रामपंचायतने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींब्याचे पञ माजी जिल्हा परीषद सदस्य गुंडू आण्णा भुजबळ, प्रशांत गिराम, अरूण बोडके, अविनाश गिराम व दयानंद भुजबळ यांच्यासह आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन दिले आहे. 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!