तपसे चिंचोली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

 औसा :- औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे उपसभापती संतोष सोमवंशी ,बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव ,उपतालुका प्रमुख किशोर भोसले , योगेश पाटील , सरपंच विश्वंभर सुरवसे ,

उपसरपंच युवराज यादव , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे , महेश पाटील ,सुरज मुळे, बालाजी बिराजदार , राजेश पाटील ,रावजी बाबा यादव ,आकाश मोरे , माधव यादव, ज्ञानेश्वर बलसुरे, महेश मोरे , विष्णू गरड , अभिमन्यू चव्हाण , संगम गरड, सोमेश चव्हाण ,सौरभ यादव , खंडू शिवरे , महेश बोमने , सिद्धेश्वर बलसुरे , मंगेश चौधरी ,परमेश्वर वडगावे ,पत्रकार प्रशांत नेटके यांच्यासह गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!