HTML img Tag

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. सरपंच भाग्यश्री पाटील यांनी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले.
यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रा. पं. सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, ग्रामसेवक भोरे एन. बी., ग्रा.प. शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे, संगणक परिचालक अमोल कांबळे, आशा स्वयंसेविका स्मिता भालेराव, नितीन देशपांडे, महेश देशपांडे, गोविंद दंडगुले, श्रीकृष्णा यादव, मनोज मातोळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!