
लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांची लोहारा शहरातील श्री शिवलिंग गुरूबसय्या स्वामी यांच्या मुलाच्या शुभकार्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी, शामसुंदर तोरकडे, उमरगा पंचायत समिती मा.सभापती सचिन पाटील ॲड विश्वनाथ पञिके,ब्रम्हानंद पाटील,विठ्ठल पाटील,माणिक चिकटे,अशोकराव खरसडे ओम पाटील ,संतोष फावडे, नगरसेवक बच्चन काळे, विजयकुमार ढगे के.डी.पाटील हरीभाऊ लोखंडे, ऋषीकेश स्वामी ईस्माईल मुल्ला अयनुल सवार प्रकाश होनराव उमरगा नगरसेवक महेश माशाळकर यांच्यासह निमंञीत पाहूणे मंडळीची उपस्थिती होती..
Back to top button
error: Content is protected !!