मा.आमदार ठाकूर यांची घेतली उद्योजक श्री. राठोडे यांनी भेट

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.आमदार सुजितसिंह ठाकूर यांची दीपावली  पाडव्या निमित्त त्यांच्या परंडा येथे निवासस्थांनी पिंपरी चिंचवड (पुणे) येथील उद्योजक श्री.दत्तात्रय राठोडे यांनी भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शंकर तांबे, सुनील काकडे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!