महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सेवानिवृत्त उत्तम साठे यांचा सत्कार

धाराशिव : भारतीय लष्करात तब्बल वीस वर्षे देशसेवा करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तुळजापूर येथील यांत्रिक विभागातील सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून चौदा वर्ष कार्यरत असलेले श्रीयुत यु. एम . साठे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार विभाग नियंत्रक श्रीमती चेतना राजेश खिरवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविदय पत्नी सौ. अनिता व मोठ्या प्रमाणात त्यांचे नातेवाईक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


तर तुळजापूर येथे पार पडलेल्या त्यांच्या सत्कार सोहळ्यात तुळजापूर विभागाचे आगारप्रमुख शिंदे साहेब व भाजपा पदाधिकारी आनंद कंदले यांनी एसटी बसची प्रतिकृती , तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सत्कारित केले , या कार्यक्रमाचे आयोजन तुळजापूर आगारातील तंत्रज्ञ मंडळीनी केले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!