आवर सचिव विमा विषय कामकाज पाहणाऱ्या नीता शिंदे यांची घेतली अनिल जगताप यांनी भेट

✅ खरीप 2022. उर्वरित सहा महसूल मंडळातील 50 कोटी रकमेसाठी महाराष्ट्राच्या आवर सचिव विमा विषय कामकाज पाहणाऱ्या नीता शिंदे  यांची आज शुक्रवारी 2 फेब्रुवारी 2024 मंत्रालयात भेट घेतली.

HTML img Tag Simply Easy Learning

✅ खरीप 2022 मधील शासनाकडून 50 कोटी येणे बाकी असल्याने पिक विमा कंपनीने मोहा ,आनाळा ,सोनारी ,पाडोळी सावरगाव , सलगरा ही महसूल मंडळे रक्कम वाटपापासून मागे ठेवली आहेत.

✅ या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तातडीने रक्कम मिळावी यासाठी आज थेट मंत्रालयात आवर सचिव नीता शिंदे कृषी यांची भेट घेतली.

✅ कृषी आयुक्तालयाकडून प्रस्ताव आला असून तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे आठवडाभरात मंजुरी मिळेल त्यानंतर तातडीने विमा कंपनीला रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!