लोहारा शहरात सुपर वॉरियर आणि गाव चलो अभियानाची बैठक संपन्न

लोहारा ( जि.धाराशिव ) / प्रतिनिध

लोहारा ( जि.धाराशिव ) / प्रतिनिध
तालुका सरचिटणीस विष्णु लोहार, तालुका उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विरेंद्र पवार, तालुका चिटणीस युवराज जाधव, पं.स.माजी सदस्य वामन डावरे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, युवा मोर्चा शहर प्रमुख बाबा सुंबेकर, योगिराज कारभारी, तालुका चिटणीस सुरेंद्र काळपा, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, कोषाध्यक्ष श्रीकांत सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष बसवराज कोंडे, ज्येष्ठ सेल तालुका सरचिटणीस विजय महानुर, प्रशांत माळवदकर, शिवा थोरात, प्रतिक गिरी, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे, महेश पोतदार, यांच्यासह परंडा मंडळातील सर्व सुपर वॉरियर व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.