लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 29जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी वर्गातील सर्व 10 वर्षाच्या विद्यार्थ्याना धनुर्वात आणि घटसर्प (टी.डि.) लसीकरण करण्यात आले.याप्रसंगी ग्रामीण रूग्णालय लोहारा येथील आरोग्य कर्मचारी श्री अंगद गिराम आणि आरोग्य सेविका श्रीमती अंजू साळुंके तसेच स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे, सविता जाधव, अनिता मनशेट्टी उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!