भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा किरण पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा तालुका दौरा

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
शिक्षक मतदार संघाचा प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार करण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय,हायस्कूल लोहारा शाळेत दि.25 जानेवारी 2023 रोजी शिक्षकांच्या भेटी घेऊन चर्चा करुन मतदान करण्याची विनंती केली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,जि.चिटणीस विक्रांत संगशेटटी,तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे,पं.स.माजी सदस्य वामन डावरे,माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार,जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ,
भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य पी. आर.घोळकर,नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील,शेषेराव जावळे पाटील,वसंत जावळे पाटील, अंकुश शिंदे,हायस्कूल लोहारा शाळेचे मुख्याध्यापक वसंत राठोड,दयानंद पोतदार,विठ्ठल वचने पाटील,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!