जवाहर नवोदय विद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

लोहारा ( जि.धाराशिव ) : जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेमधील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. रुद्र कावरे राणा विश्व प्रताप यांनी भाषण केले. व पार्थ कलशेट्टी व प्रदीप गुंजर यांनी स्वामी विवेकानंद याची वेशभूषा केली. सह्याद्री चक्रपाणी गोमारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य सरांनी स्वामी विवेकानंद बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कराड मॅडम यांनी जिजामाता बद्दल मार्ग दर्शन केले.