पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

लोहारा (जि. धाराशिव ) / प्रतिनिधी
लोहारा शहरातील पार्वती मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज मंगळवारी (दि.16) करण्यात आले. पार्वती मल्टिस्टेटच्या लोहारा शाखेचे सल्लागार मा. राजेंद्र कदम यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पार्वती मल्टीस्टेट लोहारा शाखेचे सल्लागार शिवाजी कदम, अभिमान खराडे, वाळके पुंडलिक, हणमंत कोळी, मधुकर पवार, बिराजदार श्रीकृष्ण, मुळे ऋषिकेश, प्रकाश एकंबे, नितीन खटावकर, रमेश सूर्यवंशी, सुजित माशाळकर, शुभम गोसावी, भारत शिरगिरे, कृष्णात पाटील, संकेत बनसोडे, दीपक दुधभाते, सहायक शाखा व्यवस्थापक मनोज देशपांडे, माने गोपाळ, संदीप गोरे, महेश रवळे आदी उपस्थित होते.