संतराम लोखंडे यांचे निधन : अंत्यसंस्कार उद्या बुधवारी

लोहारा : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील संतराम लोखंडे वय (८५) यांचे मंगळवारी दुपारी साडे चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी नऊ वाजता लोहारा (खुर्द) येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा परीवार आहे. लोहारा शहरातील कृषी व्यापारी शंकर लोखंडे यांचे ते वडील होत. 

HTML img Tag Simply Easy Learning

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!