ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

माकणी (ता.लोहारा ) : बाळासाहेब कांबळे
लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ग्राम पंचायत सदस्य भास्कर ढोणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडित ढोणे,माजी उपसरपंच दादासाहेब मुळे,वामन भोरे, ग्रा.प.चे सदस्य गोवर्धन आलमले,सचिन ढोणे, सरदार मुजावर,निकेत पत्रिके,तात्याराव कांबळे, अच्युत चिकुंद्रे, नंदकुमार कंदले, भिमराव कांबळे, सुरेश वाघमारे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ लोहारा तालुकाध्यक्ष बाळू कांबळे,ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार,विवेक पाटिल,बबन हुडगे,प्रभाकर बस्ष्टे, परमानंद सोनपट्टे,मनोज चिकुंद्रे,ग्रा.प.चे कर्मचारी रणजित साठे, मनोज राजपुत, महादेव सुर्यवंशी, जीवन कांबळे,गोरख भोई आदी उपस्थित होते.