बसवेश्वर मंदिर परिसरात स्वतंत्र दिनानिमित्त वृक्षारोपन

लोहारा : लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिर परिसरात स्वतंत्रदिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले आहे.
         यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित चितंले, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकिल, माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, माजी चेअरमन दत्तात्रय बिराजदार, नगरसेवक जालिंदर कोकणे,अमिन सुंबेकर,प्रशांत काळे माजी नगरसेवक अभिमान खराडे, युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष हरी लोखंडे, बापु जट्टे, राजु स्वामी, दत्ता फावडे, बालाजी मक्तेदार, वैजीनाथ जट्टे, राजू जट्टे,बबन स्वामी, दयानंद स्वामी आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!