नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या वतीने फराळीच्या साहीत्यचे वाटप

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा शहराच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्या वतीने सामाजिक भावना जपत दिपावली सणानिमित्त गरीब गरजु कुटूंबाना व भटक्या विमुक्त जातीतील कुंटुबाना फराळीच्या साहीत्याचे वाटप ज्ञानज्योती पतसंस्थेच्या अधयक्षा आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, अभिमान खराडे, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमिन, बाळासाहेब पाटील,नगरसेवक अमिन सुंबेकर, अविनाश माळी,महिला बालकल्याण सभापती शमाबी आयुब शेख,वैष्णवी सुरवसे, महिला व बालकल्याण सभापती शमाबी आयुब शेख, नगरसेविका आरती कोरे,पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयो माजी अध्यक्ष आयुब अब्दुल शेख,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!