नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने गरजू कुटूंबाना किराणा किटचे वाटप

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा शहरातील नगरसेवक हाजी अमीन सुंबेकर यांच्या वतीने सामाजिक भावना जपत दिपावली सणानिमित्त गरजू गरीब कुटूंबांना किराणा किटचे वाटप ज्ञानज्योती पतसंस्थेच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर, मुमताज अमिन सुंबेकर, अभिमान खराडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के.डी.पाटील,गटनेत्या सारिका बंगले, नगरसेवक जालिंदर कोकणे, अविनाश माळी, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका शमाबी आयुब शेख,आरती ओम कोरे, माजी पं.स. सदस्य दिपक रोडगे, रोहयो माजी अध्यक्ष आयुब अब्दुल शेख,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,वैष्णवी सुरवसे,महेबुब फकिर, अश्फाक शेख,नयुम सवार, राजेंद्र रवळे, रोहन खराडे,ताहेर पठाण यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!