प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा

मुरम (ता.उमरगा ) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मुरूम शहर व मुरूम ग्रामिण स्तरीय भव्य रांगोळी स्पर्धा आयोजन कार्यक्रम करण्यात आले आहे.
प्रथम बक्षीस-११ हजार रूपये
मा.श्रीराम कुलकर्णी-
प्रगतशिल शेतकरी
दुसरे बक्षीस ७ हजार.
मा.सुरेश शेळके
मुरूम न.प.नगरसेवक
तिसरे बक्षीस-५ हजार
मा.बाबा शिकलगार
भव्य रांगोळी स्पर्धेचे ठिकाण-प्रतिभा निकेतन हायस्कूल मुरूम.
दि.६ सप्टेंबर २०२३
वेळ- सकाळी ११ वा.
सुचना : –
१) प्रवेश फी रु. १००/- राहिल.
२) नावनोंदणी अंतिम तारीख दि.६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत राहिल.
३) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
४) स्पर्धा साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे.
५) स्पर्धकांनी प्रवासखर्च स्वतः करायचा आहे.
६) स्पर्धेचा निकाल दि ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जाहीर होईल.
७) बक्षिस समारंभ दि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल.