
लोहारा / उमरगा : लोहारा शहरातील नगरसेवक अमिन यासिन सुंबेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस कचराकुंडी भेट दिल्या आहेत.

यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय फावडे ,सुर्यकांत पांढरे, सुरेश साळुंके, दयानंद क्षीरसागर, सुरेश अंबुरे, मोहन शेवाळे, मक्तेदार बालाजी,अनंत सुतार, बालाजी यादव ,गुरुनाथ पांचाळ ,संतोष माळवदकर,सचिन शिंदे, अर्चना साखरे, ज्योती पाटील ,प्रमोद सरवदे ,नेहा भंडारे, वर्षा चौधरी, रमेश बनसोडे, सोनम कांबळे, तांबोळी मॅडम, बोरसुने सर,अतुल भड , निदेशक शिक्षक चिदानंद जट्टे, शिवकर,गिराम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!