कपीलधार पदयात्रेचे लातुर नगरीत स्वागत

लातुर : श्री गुरू हावगीस्वामी मठ संस्थान उदगीर ते लातूर मार्गे कपीलधार पदयात्रा राष्ट्रसंत ष. ब्र. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने व ष. ब्र. डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या आशीवादाने शि. भ. प. शिबराजप्पा नाबंदे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २१/११/ २०२३ रोजी पदयात्रा लातूर नगरीत आगमन महाप्रसाद व स्वागत

विश्वेश्वर मंदीर मजगे व मंठाळे नगर येथे श्री शिवकांत वैजनाथ गंगापुरे,पंडीत बोंडगे, सोमनाथ बाबगे, कल्पना बाबगे व अष्टभूजा भजनी मंडळ लातूर, महादेवप्पा लामतुरे, बांगजे,लक्ष्मीकांत मंठाळे , बाबुअप्पा सोलापुरे,सुदर्शन बिराजदार, उमाकांत कोरे, सुंदर पाटील, चाटे, पुरूषोत्तम कोयले,प्रकाश शिंदे,बी.एस. पाटील, उमाकांत उरगुंडे मजगे नगर व मंठाळे नगर आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!