लोहारा तहसीलदारांना दिले धनगर समाजाने निवेदन

लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुका धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रशांत लांडगे,प्रताप घोडके,दगडू तिगाडे, रघुवीर घोडके. बलभीम विरोधे,राहुल विरोधे,काका घोडके, श्रीकांत तिगाडे,आदित्य लांडगे, अंकुश बंडगर, जयसिंग बंडगर,आकाश विरोधे, प्रदीप घोडके,महेश वाघे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.